Neharu : Navabharatache Shilpkar | नेहरू : नवभारताचे शिल्पकार
Regular price
Rs. 540.00
Sale price
Rs. 540.00
Regular price
Rs. 600.00
Unit price

Neharu : Navabharatache Shilpkar | नेहरू : नवभारताचे शिल्पकार
About The Book
Book Details
Book Reviews
१९४७ ते त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे १९६४ पर्यंतची १७ वर्षे देशात केवळ नेहरू युगच होतं. याच काळात नेहरूंनी समाजवादाची सांगड आधुनिक विज्ञानाशी घातली आणि आधुनिक भारताचा पाया रचला. शिवाय त्यांचं एकूणच आयुष्य अत्यंत उत्कंठावर्धक होतं.रसायनांच्या मिश्रणाने बनलेल्या एम. जे. अकबर लिखित चरित्र आता मराठीत.