Nelson Mandelanchi Sangarshmay Jivan Kahani | नेल्सन मंडेलांची संघर्षमय जीवन कहाणी
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 199.00
Unit price

Nelson Mandelanchi Sangarshmay Jivan Kahani | नेल्सन मंडेलांची संघर्षमय जीवन कहाणी
About The Book
Book Details
Book Reviews
मंडेलांच्या आयुष्यातील २७ वर्षे तुरुंगातच गेली. तेथील काबाडकष्टाचा काल त्यांनी अभ्यासात घालवला. तरुंगात असूनही वर्णद्वेषाविरुद्ध त्यांनी लढा चालूच ठेवला होता. लोकांचा त्यांच्या नेतृत्त्वावर मोठा विश्वास होता. लोक पुढे येऊन मंडेलांना मुक्त करा, म्हणून नारा देऊ लागले. त्याचा जोर पुढे वाढू लागला. द.अफ्रिकेतील गोर्या सरकारला जगात तोंड दाखवणं मुश्किल होऊ लागलं. पुढे मंडेलांना मुक्त करण्यात आले. मंडेला हे सार्या जगातील राजकारण्यांचे रोल मॉडेल होते. त्यांना त्यांच्या महान कार्यासाठी १९९३ साली शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले.