Netajinchya Mrutyuche Gudh...Bharatache Sarvat Mothe Rahasya | नेताजींच्या मृत्यूचे गूढ ... भारताचे सर्वात मोठे रह्स्य
Regular price
Rs. 585.00
Sale price
Rs. 585.00
Regular price
Rs. 650.00
Unit price

Netajinchya Mrutyuche Gudh...Bharatache Sarvat Mothe Rahasya | नेताजींच्या मृत्यूचे गूढ ... भारताचे सर्वात मोठे रह्स्य
About The Book
Book Details
Book Reviews
’इंडियाज बिगेस्ट कव्हर अप‘ हा नेताजींच्या गूढाचा शोधक मर्मदृष्टीने घेतलेला वेध आहे. काल्पनिक कथांच्या उपकथानकांपेक्षाही ते अधिक आश्चर्यजनक आहे. अधिकृत सरकारी कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेऊन या पुस्तकातून न्याय देण्यात भारत सरकारने पद्धतशीरपणे आणलेले अडथळे स्पष्टपणे समोर आणले गेले आहेत. या कागदपत्रांपैकी बरीचशी कागदपत्रे अद्यापही गोपनीय आहेत. अद्यापही गोपनीय असलेल्या कागदपत्रांच्या छायाप्रती आणि त्यांच्यातील उतारे देण्यात आलेले हे भारतातील पहिलेच पुस्तक आहे.