Network |नेटवर्क
Regular price
Rs. 70.00
Sale price
Rs. 70.00
Regular price
Rs. 70.00
Unit price
Network |नेटवर्क
About The Book
Book Details
Book Reviews
स्वतःकडे जे आहे त्याची किमंत न ठेवता, इतरांकडे जे आहे त्याबद्दल आकषर्ण वाटण हा माणसाचा स्वभाव आहे. इतरांच्या असणाऱ्या ओळखी... त्याच्या ताकदीवर शॉर्टकटने होणारी त्याची कामं हा तर आजच्या जमान्यातला कुतूहलाचा आणि चर्चेचा विषय. त्याच कुतूहलापोटी इतरांसारखे वागायचं, त्यांच्यासारख्या ओळखी गोळा करण्याचा जोरकस प्रयत्न केला जातो. मग सरते शेवटी आपण एका अशा जागी पोहोचतो कि जिथे 'काय कमावले; 'काय गमावले ' ह्याचा हिशोब लागत नाही आणि स्वतःची ओळख स्वतःलाच पटत नाही.