Nijkhun | निजखूण
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price
Nijkhun | निजखूण
About The Book
Book Details
Book Reviews
सुरक्षित, उबदार जगण्याची कवचकुंडलं उतरवली,तेव्हाच जंगलातल्या शांततेनं जाणिवेची श्रीमंती दिली.आयुष्यभर पुरून उरणारी.मन विशाल करायचं,नव्या झाडांच्या लागवडीसाठी लॅंटाना गवत छाटून टाकावं लागतं.,तसे वाईट विचार मनातून काढून टाकून उदात्ततेकडे वाटचाल करायची.ह्या वसुंधरेसारखं सर्वव्यापी व्हायचं आजच्या जगण्याचं वेगळं भान देणारी वेगळी कादंबरी.