Nikatvartiya Sutra | निकटवर्तीय सूत्र
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price
Nikatvartiya Sutra | निकटवर्तीय सूत्र
About The Book
Book Details
'निकटवर्तीय सूत्र' मधील कथा साहित्यव्यवहार समजून घेण्यासाठी उपयुक्त अशा आहेत. त्या सत्य बोलतात.त्यामुळेच भाषिक कृतीचा नवा अध्याय ह्या कथांमधून गोचर झाल्याचा अर्थ लागतो . धारदार चिकित्सा असणाऱ्या कथा वैचारिक मूल्य वाढवण्यास मदत करतात.