Nilya Datachi Dantkatha | निळ्या दातांची दंतकथा
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Nilya Datachi Dantkatha | निळ्या दातांची दंतकथा
About The Book
Book Details
Book Reviews
एकदा दंतवैद्यांच्या स्वप्नात निळा दात येतो आणि त्यांना आपली कथा ऐकवू लागतो. ही कथा असते एका हिंस्र, क्रूरकर्म्याची ज्याला नंतर त्याच्या सगळ्या पापकृत्यांचा पश्चात्ताप होतो. पण हा पश्चात्ताप सोसून त्याला शहाणपण मिळवता येत नाही. आणि मग हा निळा दात अख्ख्या मानव-जातीला डंख करत जातो... खिळवून ठेवणारी आणि अंतर्मुख करणारी विलक्षण कथा! या संग्रहातील नऊ कथा विविध नियतकालिकात प्रकाशित झालेल्या आहेत. या कथा खरोखरच दंतकथेचा बाज घेऊन अवतरतात.