Nilya Dolyanchi Mulgi | निळ्या डोळ्यांची मुलगी
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Nilya Dolyanchi Mulgi | निळ्या डोळ्यांची मुलगी
About The Book
Book Details
Book Reviews
ही कादंबरी एका कठोर वास्तवाची ओळख करून देते. एका दलित मुलीची ही गोष्ट आहे. जातीविषयी, धर्माविषयी इतर गोष्टीत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत .परंतु कोणताही अविर्भाव नाही. वाचताना अनेकदा आपले डोळे खाडकन उघडण्याचे काम ही कादंबरी करते. काही प्रसंग आपल्या जिव्हारी लागतात. वाचकाला हलवून टाकणारी ही कादंबरी आहे.