Nirantar Safar | निरंतर सफ़र
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price
Nirantar Safar | निरंतर सफ़र
About The Book
Book Details
Book Reviews
हिमालयवासी गुरूच्या योगी शिष्याचे आत्मकथन या पुस्तकाचा हा पुढील भाग आहे. या पुस्तकामध्ये आधुनिक शास्त्राचा सार असणारी अशी अदभुत माहिती आहे, जी चेतनेकडे आणि मनाच्या गूढ जगाकडे घेऊन जाते. यात आदर्श योग्याचे भारावून टाकणारे आणि नाकारता न येण्याजोगे अनुभव आहेत, ज्यांच्यामध्ये असीम शक्ती आणि क्षमता आहे. हे अनुभव म्हणजे न्यूरोसायंन्स, कॉउंटमफिजिक्स आणि अध्यात्म यांना जोडणारे, मन आणि बुद्धीचे मिश्रण आहे.