Nirarthakache Pakshi | निरर्थकाचे पक्षी
Regular price
Rs. 149.00
Sale price
Rs. 149.00
Regular price
Rs. 165.00
Unit price
Nirarthakache Pakshi | निरर्थकाचे पक्षी
About The Book
Book Details
नीरजाची कविता ही साधी थेट न तरीही सार्वत्रिक अशी आहे."म्हातारी वाट पाहते आहे ऋतू बदलण्याची आणि पोरीच्या अंगात तर पावसाळाच रुतून बसलेला कायमचा!"असं काहीतरी भलतंच मायावी मर्मभेदक ती लिहून जाते.नीरजाच्या कवितेला ही सृजनाची शक्ती आहेच.पण साधी सोपी कविता लिहिणं भलतं कठीण आहे.