Nirbhaya | निर्भया
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Nirbhaya | निर्भया
About The Book
Book Details
'निर्भया' हा महिलांचा आवाज आहे. या पुस्तकातील आत्मसंतुष्ट,पोकळ अभिमानाचा डामडौल मिरवणारे पुरुष आणि घरात दुःख सहन करणे हेच आपले प्राक्तन आहे असा विश्वास बाळगणाऱ्या महिला यांचे चित्रण करतानाच आपल्या पितृसत्ताक पद्धतीत डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारे हे पुस्तक आहे.