Nirmanushya | निर्मनुष्य
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price

Nirmanushya | निर्मनुष्य
About The Book
Book Details
Book Reviews
मतकरींच्या वैविध्यपूर्ण गूढकथा! ‘निर्मनुष्य’ या त्यांच्या ताज्या कथासंग्रहातील नऊही कथांतून त्यांची गूढकथेवरची पकड लक्षात येते. मृत्यूनंतरच्या अस्तित्वाचे, नियतचे गूढ माणसाला आवाहन देत असते. मानवी संज्ञेला आणि बुद्धीला ज्ञान अशा जगापलिकडच्या, अनाकलनीय, अतर्क्य वास्तवाचे अस्तित्व, विज्ञानाच्या साह्याने उकलता न येणारे अनुभव, हा गूढकथेचा पाया असतो. ‘निर्मनुष्य’ या संग्रहातील मतकरींच्या गूढकथा कधी अतींद्रिय अनुभवांवर आधारित आहेत तर कधी मानसशास्त्र ही त्यांची बैठक आहे.