Nirmata-Digdarshak Mehaboob Khan |निर्माता-दिग्दर्शक मेहबूब खान
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 300.00
Regular price
Rs. 300.00
Unit price

Nirmata-Digdarshak Mehaboob Khan |निर्माता-दिग्दर्शक मेहबूब खान
About The Book
Book Details
Book Reviews
रूपेरी पडदयावरील आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांना चकित करणा-या मेहबूब यांची जीवन कहाणी देखील तशीच थक्क करणारी. चित्रपट सृष्टीला मानाचे स्थान मिळवून देणा-या भारतीय चित्रपटांची पताका आंतरराष्ट्रीय स्तरावर फडकावणा-या मेहबूब यांचा कलंदर प्रवास उलगडणारा हा रसिला ग्रंथ.या ग्रंथात निर्माता आणि दिग्दर्शक अशा दोन रूपात मेहबूब खान आपल्याला भेटतात .