Nisarga Bet | सहज जलबोध तंत्रातून निसर्गबेट

Upendra Dhonde | उपेंद्र धोंडे
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Nisarga Bet ( सहज जलबोध तंत्रातून निसर्गबेट ) by Upendra Dhonde ( उपेंद्र धोंडे )

Nisarga Bet | सहज जलबोध तंत्रातून निसर्गबेट

About The Book
Book Details
Book Reviews

आज जंगले जवळ जवळ नष्ट होत आहेत .त्यामुळे गाव शिवारात भूजल समस्या आणि त्या अनुषंगाने येणार्‍या समस्यांचा प्रश्न बिकट झाला आहे. गाव शिवारातील निसर्गाची पुनर्स्थापना हाच सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठीच्या उपयांचा केंद्रबिंदू मानला पाहिजे. निसर्ग बेट संकल्पना याच धर्तीवर विचार करून मांडलेली आहे. पर्यावरणाचा समतोल साधण्यात ती अतिशय महत्त्वाची ठरणार आहे.

ISBN: -
Author Name: Upendra Dhonde | उपेंद्र धोंडे
Publisher: Prajakta Prakashan | प्राजक्त प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 104
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products