Nisargamitra John Muir | निसर्गमित्र जॉन म्यूर
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Nisargamitra John Muir | निसर्गमित्र जॉन म्यूर
About The Book
Book Details
Book Reviews
आपल्या या अफाट देशात अनेक ठिकाणी घनदाट जंगलं आहेत,त-हेत-हेचे पशुपक्षी आहेत, डोंगरद-या आणि कोसळते धबधबे यांनी आपला निसर्ग संपन्न आहे. परमेश्वरानं आपल्याला दिलेली ही निसर्गसंपत्ती पुढच्या पिढयांसाठी नीट जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे.' असं समजावून सांगणा-या एका अमेरिकन निसर्गमित्राची ही चरित्रकथा…पर्यावरणप्रेमी वाचकांना विचारप्रवृत्त करणारी आणि कार्याची प्रेरणा देणारी…