Nisargane Dila Anandkand | निसर्गाने दिला आनंदकंद
Regular price
Rs. 315.00
Sale price
Rs. 315.00
Regular price
Rs. 350.00
Unit price

Nisargane Dila Anandkand | निसर्गाने दिला आनंदकंद
About The Book
Book Details
Book Reviews
निसर्ग हा मानवचा मित्र असतो आणि मानव या निसर्ग सृष्टीतचा एक भाग असतो. त्यामुळे या सृष्टीचा एक घटक म्हणून निसर्गात वावरताना मानवानं आपल्या जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे.आपल्याला आपल्या निसर्गाप्रतीच्या जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या लेखांचं संकलन या पुस्तकात केलं आहे. निसर्गासंबंधित निर्माण झालेल्या प्रश्नांची कृतियुक्त उत्तरंही या पुस्तकात वाचकांना वाचायला मिळतील.