Nitishkumar Ani Biharcha Uday | नितीशकुमार आणि बिहारचा उदय
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Nitishkumar Ani Biharcha Uday | नितीशकुमार आणि बिहारचा उदय
About The Book
Book Details
Book Reviews
नितीशकुमार, लालूप्रसाद यादव आणि कॉंग्रेस यांच्या युतीनं बिहारमध्ये भारतीय जनता पक्षाची विजयी वाटचाल रोखली. ही सगळी किमया घडली ती नितीशकुमार यांच्या राजकीय चतुराईमुळं. बिहारच्या राजकारणात विकासाचा मुद्दा घेऊन यशस्वी ठरलेल्या नितीशकुमार यांचं चरित्र अरुण सिन्हा यांनी या पुस्तकात मांडलंय आणि साधा कार्यकर्ता ते मुख्यमंत्री व राष्ट्रीय नेता हा त्यांचा प्रवास यात उलगडलाय.