Nitya Niranjan | नित्य निरंजन
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price
Nitya Niranjan | नित्य निरंजन
About The Book
Book Details
भोंदू बाबा, मठा यांच्या गर्दीत खरे सद्गुरु सापडत नाहीत. गुरु शोधण्याची गरज नाही, वेळ आली की तो समोर येतो. प्रपंचात राहूनही साधना करता येते. अगदी सहजतेने हे सगळं कसं साध्य करायचं याचा अनुभवसिद्ध साधनामार्ग सांगणारं हे कथन. रूढ कल्पनांना धक्का देणारं. लेखक जगन्नाथ कुंटे यांनी सांगितलेली साधना मार्गावरच्या प्रवासाची त्यातील विलक्षण अनुभवांची ही रसाळ वेधक आणि मार्गदर्शक कहाणी आहे.