Nivadak Baburav Arnalkar | निवडक बाबुराव अर्नाळकर
Regular price
Rs. 630.00
Sale price
Rs. 630.00
Regular price
Rs. 700.00
Unit price

Nivadak Baburav Arnalkar | निवडक बाबुराव अर्नाळकर
About The Book
Book Details
Book Reviews
बाबूराव अर्नाळकर.. मराठी रहस्यकादंबर्या आणि रहस्यकथांचे अनभिषिक्त सम्राट. दीड हजाराहून अधिक कादंबर्या लिहून आपलं नाव 'गिनीज बुक'मध्ये नोंदवणारा विक्रमवीर. अशा अफाट लेखकाचा हा ग्रंथ. बाबूरावांचे चरित्र, अनेक साहित्यिक व कलाकारांचे विशेष लेख तसेच अर्नाळकरांच्या गाजलेल्या अकरा कादंबर्या आणि पाच कथा यांनी हा ग्रंथ सजलेला आहे.