Niyatichya Bailala |नियतीच्या बैलाला
Regular price
Rs. 95.00
Sale price
Rs. 95.00
Regular price
Rs. 95.00
Unit price
Niyatichya Bailala |नियतीच्या बैलाला
Product description
Book Details
Book reviews
विजय तेंडुलकर यांच्या राजकीय विचारांचा पैलू हा आत्तापर्यंत चित्रपट कथांमधूनच अधिक दिसला. 'घाशीराम कोतवाल', 'पाहिजे जातीचे' या नाटकांत राजकीय विचारांचा अंतर्भाव झाला असला तरी 'नियतीच्या बैलाला' च्या निमित्ताने रंगभूमीवरील तो पहिला स्फोट आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एका फॅण्टसी वजा कल्पनेच्या रूपाने त्यांनी या नाटकात राजकारणी पुरुषांची टवाळी केली आहे ; सामान्य माणसाच्या मनात ठुसठुसणारी चीड व्यक्त करणे हा नाट्य लेखनामागचा खरा हेतू आहे . स्वार्थी, संधीसाधू राजकारण्यांना त्यांनी या कलाकृतीद्वारे इशारा दिला आहे.
ISBN: 978-8-17-185575-9
Author Name: Vijay Tendulkar | विजय तेंडुलकर
Publisher: Popular Prakashan Pvt. Ltd. | पॉप्युलर प्रकाशन प्रा.लि.
Translator:-
Binding: Paperback
Pages: 34
Language: Marathi | मराठी
Edition: Latest
Male Characters : 2
Female Characters : 0
Customer Reviews
Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)