NLP Part 2 | एन एल पी भाग २

Richard Bandler | रिचर्ड बॅन्डलर
Regular price Rs. 158.00
Sale price Rs. 158.00 Regular price Rs. 175.00
Unit price
NLP Part 2 ( एन एल पी भाग २ ) by Richard Bandler ( रिचर्ड बॅन्डलर )

NLP Part 2 | एन एल पी भाग २

About The Book
Book Details
Book Reviews

इतिहासामध्ये फार मोठी क्रांती घडवणार्‍या एनएलपीचे सहनिर्माते रिचर्ड बँडलर यांनी अत्यंत सोप्या आणि प्रभावी भाषेमध्ये एनएलपीची रहस्ये उलगडली आहेत. या क्षेत्रातील त्यांच्या 35 वर्षांच्या अभ्यासाचे सार या पुस्तकात मांडले आहे. एनएलपीची काही महत्त्वाची सूत्रे ः आयुष्यातील घटना तुमचं जीवन घडवत नाहीत, त्या घटनांमध्ये तुम्ही कशा प्रकारचा प्रतिसाद देता त्यावरून तुमचं जीवन घडत असतं. जेवढा वेळ लोक समस्येविषयी विचार करण्यासाठी देतात तेवढा वेळ त्यांनी समस्येचं समाधान शोधण्यासाठी दिला तर त्यांच्या समस्या लगेच सुटतील. काही लोक चित्रांच्या स्वरूपात जगाकडे बघतात, काही आवाजाच्या माध्यमातून, तर काही लोक भावनेला जास्त महत्त्व देतात.प्रत्येक ट्रेनर, प्रशिक्षक, शिक्षक, विद्यार्थी व मनावर हुकमत गाजवण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येकाने वाचायलाच हवे असे पुस्तक.

ISBN: 978-9-38-522336-5
Author Name: Richard Bandler | रिचर्ड बॅन्डलर
Publisher: MyMirror Publishing House Pvt.Ltd. | मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा. लि .
Translator: Prasad Dhapare ( प्रसाद ढापरे )
Binding: Paperback
Pages: 160
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products