Noor Mohammad Sathe |नूर मोहम्मद साठे
Regular price
Rs. 100.00
Sale price
Rs. 100.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Noor Mohammad Sathe |नूर मोहम्मद साठे
About The Book
Book Details
Book Reviews
'नूर मोहम्मद साठे’- प्रियकर-प्रेयसी, त्यांचे आई-वडील, आणि समाज- यांच्यामधले बंध उलगडून सांगणारं नाटक आहे . हे नाटक मोजून चार पात्रांचे आहे व याची कथा काहीशी वेगळी आहे ... वरवर गूढतेचे वलय पांघरून संवेदशील मनावर आरूढ होणारी ही कथा आहे .