Nostrademaschi Bhavishyavani | नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी

Nostrademaschi Bhavishyavani | नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी
‘ती सत्ताहीन झालेली स्त्री अधिकच जोमाने पुन्हा सत्तेवर येईल ...तिचे शत्रू गुप्त कारस्थान रचतील... ...सत्तरीला तीन वर्षे कमी असताना तिचा मृत्यू घडवून आणला जाईल...’ ‘तो थोर पायलट मोठ्या पदावर येईल... विलक्षण विजय मिळवील.... सात वर्षांनी त्याच्याविरुद्ध विद्रोह होईल... व्हेनिस नगरी दु:खात बुडून जाईल...’ नॉस्त्रादेमसची भारताविषयीची ही भविष्यवाणी... चारशे वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली.... तंतोतंत खरी ठरलेली.... आणि भावी काळात काय घडेल? याचे भाकीत करणारी ..जगाबरोबरच भारताबद्दलही नॉस्त्रादेमसने वर्तविलेल्या भाकीतांची थक्क करणारी विलक्षण रोमहर्षक अशी नॉस्त्रादेमसची भविष्यवाणी.