Not Only Potels | नॉट ओन्ली पोटेल्स
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Not Only Potels | नॉट ओन्ली पोटेल्स
About The Book
Book Details
Book Reviews
गुजराथी माणूस बिझनेसमधे हमखास यशस्वी होतो.इथे आणि परदेशातही !ह्याचं कारण काय?शोभा बोंद्रे ह्यांच्या साध्या सोप्या ओघवत्या शैलीतल्या चार सत्यकथा !या पुस्तकात मोहनभाई पटेल, दलपत पटेल, जयदेव पटेल, हर्षा शहा व हसू शहा या गुजराथी उद्योजकांची छोटेखानी चरित्रे समाविष्ट आहेत.