Nukkad | नुक्कड

Vijay Khadilakar | विजय खाडिलकर
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Nukkad ( नुक्कड ) by Vijay Khadilakar ( विजय खाडिलकर )

Nukkad | नुक्कड

About The Book
Book Details
Book Reviews

एखाद्या वस्तीत डोकावून पाहिलं तर तिथे एक वेगळंच जग नांदताना दिसतं. हरतऱ्हेचे उद्योग करून पोट भरणारी नाना जातीधर्माची माणसं इथे एकमेकांना धरून आला दिवस साजरा करत असतात. आजची निराशा मागे टाकून उद्याची स्वप्नं पाहत असतात. महानगरांच्या कुशीत लपलेल्या व्यामिश्र वस्त्यांमधले ताणेबाणे उलगडून दाखवणाऱ्या सकस कथा.

ISBN: 978-9-38-662260-0
Author Name: Vijay Khadilakar | विजय खाडिलकर
Publisher: Samakalin Prakashan | समकालीन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 128
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products