Nyay | न्याय

Michael Sandel | मायकेल सॅन्डल
Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 399.00
Unit price
Nyay ( न्याय ) by Michael Sandel ( मायकेल सॅन्डल )

Nyay | न्याय

About The Book
Book Details
Book Reviews

मायकल सॅंडेल या पुस्तकातून आपल्या प्रत्येकाला भेडसावणार्‍या या रोजच्या आयुष्यातील नैतिक प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. यासाठी त्यांनी राजकीय तत्त्वज्ञानातील वेगवेगळे सिद्धान्त वाचकांसमोर अगदी सोप्या आणि दैनंदिन व्यवहारातील उदाहरणं देत उलगडून दाखवले आहेत. आजच्या काळातील मानवजातीसमोरील हे नैतिक पेच सोडवण्यासाठीची सॅंडेल यांची ही खास शैली बोजड राजकीय तत्त्वज्ञानाला रंजक तर बनवतेच शिवाय वाचकांनाही स्वत:ची मूल्यव्यवस्था नव्याने तपासून पाहायला भाग पाडते. हे अवघड कार्य सॅंडेल इतक्या ओघवत्या शैलीत पार पाडतात की वाचकाला ही प्रकरणं म्हणजे आपल्या आवडत्या लेखकाचा कथासंग्रह नसून राजकीय तत्त्वज्ञानाचं रूक्ष अकादमिक लिखाण आहे, याचा विसर पडायला लागतो.

ISBN: 978-9-39-162909-0
Author Name: Michael Sandel | मायकेल सॅन्डल
Publisher: Madhushree Publication | मधुश्री पब्लिकेशन
Translator: Pradip Biradar ( प्रदीप बिरादार )
Binding: Paperback
Pages: 339
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products