Nyayalayat Madhu Limaye | न्यायालयात मधू लिमये
Regular price
Rs. 72.00
Sale price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Unit price
Nyayalayat Madhu Limaye | न्यायालयात मधू लिमये
About The Book
Book Details
दिवंगत समाजवादी नेते मधू लिमये यांनी न्ययालयात दिलेल्या लढतींचा अस्सल कागदपत्रांच्या आधाराने सांगितलेला हा इतिहास आहे. मधू लिमये यांची न्यायालयीन कारकीर्द , त्यांनी स्वतः लढवलेले खटले याचे संदर्भ या पुस्तकात सापडतात.