Nyaymurti Keshavrao Koratkar | न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
Regular price
Rs. 90.00
Sale price
Rs. 90.00
Regular price
Rs. 100.00
Unit price

Nyaymurti Keshavrao Koratkar | न्यायमूर्ती केशवराव कोरटकर
About The Book
Book Details
Book Reviews
या पुस्तकाचे मुख्य प्रयोजन नवीन पिढीला मागच्या पिढीच्या असामान्य लोकांच्या अलौकिक कार्याबद्दल जाणीव व्हावी व त्यातून त्यांनाही प्रेरणा मिळावी , हा व्यापक उद्देश आहे.स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीला पारतंत्र्यातील अत्यंत कठीण परिस्थितीची कल्पना या पुस्तकातून येईल.