Nyaymurti Mahadev Govind Ranade | न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 399.00
Unit price

Nyaymurti Mahadev Govind Ranade | न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे
About The Book
Book Details
Book Reviews
भारतात होऊन गेलेल्या अनेक सुधारकांमधलं अग्रगण्य नाव म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे! रानडे यांचं कार्य आर्थिक, राजकीय, धार्मिक व सामाजिक अशा सर्वच क्षेत्रांत असल्यामुळे ते महत्त्वाचं ठरतं. सर्वांगीण व सर्वंकष समाजसुधारणेचं स्वप्न रानडे यांनी एकोणिसाव्या शतकातच पाहिलं होतं.न्या. रानडे यांच्यासारख्या समाजसुधारकांचं कार्य-कर्तृत्व व आदर्श तरुणांसमोर येणं आजच्या काळाची गरज आहे. त्या दृष्टीने डॉ. टोपे यांनी लिहिलेलं हे चरित्र मोलाची कामगिरी बजावतं.