Ocean Triangle | ओशन ट्रँगल

Bal Bhagwat | बाळ भागवत
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Ocean Triangle ( ओशन ट्रँगल ) by Bal Bhagwat ( बाळ भागवत )

Ocean Triangle | ओशन ट्रँगल

About The Book
Book Details
Book Reviews

रिचर्ड वायनर यांच्या The Devil's Triangle वर आधारित. पृथ्वीवरील इतरही सागर आणि महासागर याबाबतीत कमी गूढ नाहीत.त्या ठिकाणीही अशा काही गोष्टी घडल्या आहेत की ज्यांच्यावर विशवास ठेवता येत नाही.पण त्या घडल्या आहेत,सत्य आहेत !जगातला कुठला सागर-‘ओशन ट्रँगल’-सर्वांत जास्त रहस्यमय, गूढ आहे याचे उत्तर मात्र बहुधा ज्याचे त्याला शोधावे लागेल.

ISBN: -
Author Name: Bal Bhagwat | बाळ भागवत
Publisher: Shreeram Book Agency | श्रीराम बुक एजन्सी
Translator: -
Binding: Paperback
Pages: 240
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products