October End | ऑक्टोबर एण्ड

Anant Samant | अनंत सामंत
Regular price Rs. 68.00
Sale price Rs. 68.00 Regular price Rs. 75.00
Unit price
October End ( ऑक्टोबर एण्ड ) by Anant Samant ( अनंत सामंत )

October End | ऑक्टोबर एण्ड

About The Book
Book Details
Book Reviews

पाश्चात्य संगीताच्या सुरांत रमणार्‍या, कुलाब्याच्या रस्त्यांवर वावरणार्‍या, जहांगीरच्या पायरीवर स्थिरावणार्‍या, फाईव्हस्टारच्या लॉन्सवर रंगणार्‍या, एक पाय सत्याच्या तळ्यात आणि दुसरा पाय स्वप्नांच्या मळ्यात ठेवून बिनधास्त, बेबंद जगण्याचा आव आणणार्‍या एका कोवळ्या, स्वप्नाळू, व्यवहारी पिढीची ही कहाणी. मुंबईच्या किनाऱ्यावर घडणारी.किनार्‍यावरून दिसणार्‍या सागरासारखी. थिरकणारी. फेसाळणारी.ज्याला सोबत यायचं असेल त्याला क्षितिजापर्यंत नेणारी. खोल मनाचा तळ सहज उलगडून दाखवणारी.अनोळखी कहाणी.पण खरीखुरी...

ISBN: -
Author Name: Anant Samant | अनंत सामंत
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 122
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products