Odh Abhayarnyachi | ओढ अभयारण्याची
Regular price
Rs. 135.00
Sale price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Odh Abhayarnyachi | ओढ अभयारण्याची
About The Book
Book Details
Book Reviews
आपला भारत देश निसर्गवैविध्याने समृद्ध आहे,या समुद्धतेची झलक या पुस्तकात दिलेल्या अभयारण्याच्या भेटीतून समजते . प्रस्तुत पुस्तकामध्ये 'काझीरंगा' 'गीर' 'ताबितोरा' 'भरतपूर' या आणि अशा अनेक अभयारण्याची सफर लेखकाने घडवून आणली आहे.अभयारण्यांना भेट देण्याची वाचकांची इच्छा व्हावी हाच या लिखाणामागचा हेतू आहे.