Olakhalat Ka Sir? |ओळखलंत का सर?
Regular price
Rs. 40.00
Sale price
Rs. 40.00
Regular price
Rs. 40.00
Unit price

Olakhalat Ka Sir? |ओळखलंत का सर?
About The Book
Book Details
Book Reviews
२५-३० वर्षे रंगभूमीवर प्रामाणिकपणे कार्यरत असणारे एक कुशल नट, मधुकर अभ्यंकर. पण आता स्वतःचं अस्तित्व विसरलेले. त्यांचे अस्तित्व परत आणण्यासाठी मेघना तिच्या आजोबांच्या सांगण्यावरून नाट्याभिनय शिकण्यासाठी त्यांच्याकडे येते. पण पुढे गोष्टी कशा घडत जातात अशा तर्हेने एक वेगळेच मानवी आयुष्य या एकांकिकेत दाखविले आहे.