On The Beach | ऑन द बीच
Regular price
Rs. 248.00
Sale price
Rs. 248.00
Regular price
Rs. 275.00
Unit price

On The Beach | ऑन द बीच
About The Book
Book Details
Book Reviews
मानवी सत्तास्पर्धेतून झालेल्या संघर्षामुळे उद् भवलेल्या अणुयुद्धाच्या परिणामांचे भयानक वास्तव मांडणारी ही कथा.आपला मृत्यू अटळ आहे हे कळल्यानंतर एकूण मानवी व्यवहारात होणाऱ्या बदलांच सूक्ष्म तितकचं भयावह चित्रण म्हणजे ही कादंबरी होय. अणुयुद्ध होण्याची शक्यता आजतरी दिसत नाही, मात्र त्यासाठीची तयारी बहुतांश देशांनी केलेली आहे. अशा पार्श्वभूमीवर अणुयुध्द झालंच तर काय घडू शकतं याचं बारकाईने चित्रण नेव्हिल शूट या कादंबरीतून करतात.त्यासाठी नंदा खरे यांनी केलेला हा अत्यंत भावुक ,उत्कट अनुवाद वाचलाच पाहिजे.