Online Start Up : E - Vyavasayacha Roadmap | ऑनलाइन स्टार्ट अप : ई - व्यवसायाचा रोडमॅप

Dr. Deepak Shikarpur | डॉ. दीपक शिकारपूर
Regular price Rs. 117.00
Sale price Rs. 117.00 Regular price Rs. 130.00
Unit price
Online Start Up : E - Vyavasayacha Roadmap ( ऑनलाइन स्टार्ट अप : ई - व्यवसायाचा रोडमॅप ) by Dr. Deepak Shikarpur ( डॉ. दीपक शिकारपूर )

Online Start Up : E - Vyavasayacha Roadmap | ऑनलाइन स्टार्ट अप : ई - व्यवसायाचा रोडमॅप

About The Book
Book Details
Book Reviews

या पुस्तकाचा हेतू पारंपरिक व 'स्टार्ट अप' अशा दोन्ही प्रकारच्या उद्योजकांना मार्गदर्शन करणे हा आहे. मराठी माणूस फक्त नोकरी करतो,जोखीम घ्यायला कच खातो, हा विसाव्या शतकातील समज आता इतिहासजमा झाला आहे. जर आपल्याकडे अभिनव व्यवसाय कल्पना, माफक भांडवल, तंत्र शिक्षित मनुष्यबळ असेल तर कुणीही डिजिटल व्यवसायिक होऊ शकतो ,हा विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे हाच या पुस्तकाचा खरा हेतू आहे.

ISBN: 978-9-38-573533-2
Author Name: Dr. Deepak Shikarpur | डॉ. दीपक शिकारपूर
Publisher: Menaka Prakashan | मेनका प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 64
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products