Opaque Colour : Methods and Techniques | ओपेक कलर

Milind Mulik | मिलिंद मुळीक
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Opaque Colour : Methods and Techniques ( ओपेक कलर ) by Milind Mulik ( मिलिंद मुळीक )

Opaque Colour : Methods and Techniques | ओपेक कलर

About The Book
Book Details
Book Reviews

ओपेक रंग अपारदर्शक असले तरी त्याचे वेगळे फायदे आहेत. यातून मिळणारा परिणामही वेगळा असल्याने त्याची खास वैशिष्ट्यं आहेत. या पुस्तकात ओपेक कलरमध्ये काम कसं करावं याचं मर्म त्यांनी समजावून सांगितलं आहे. नवोदितांना मार्गदर्शन करण्याची त्यांची हातोटी वाखाणण्यासारखीच आहे. त्यामुळे नवोदित चित्रकार आणि विद्यार्थी यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.

ISBN: 978-8-17-925293-2
Author Name: Milind Mulik | मिलिंद मुळीक
Publisher: Jyotsna Prakashan | ज्योत्स्ना प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 48
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products