Oscar Wildchya Katha | ऑस्कर वाईल्डच्या कथा

Vasant Gupte | वसंत गुप्ते
Regular price Rs. 198.00
Sale price Rs. 198.00 Regular price Rs. 220.00
Unit price
Oscar Wildchya Katha ( ऑस्कर वाईल्डच्या कथा ) by Vasant Gupte ( वसंत गुप्ते )

Oscar Wildchya Katha | ऑस्कर वाईल्डच्या कथा

About The Book
Book Details
Book Reviews

दांभिकांच्या जीवनातलं वास्तव ह्या संग्रहातल्या कथा, स्वत:ला श्रेष्ठ समजणार्‍र्यांच्या जीवनातले वास्तवाचे कंगोरे अधोरेखित करतात आणि बरंच काही शिकवूनही जातात. जागतिक स्तरावरच्या ह्या दर्जेदार कथांचा तेवढाच दर्जेदार अनुवाद करण्यात वसंत गुप्ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळं त्या वाचकांना निश्चितपणे आवडतील अशा झाल्या आहेत.

ISBN: 978-9-35-079036-6
Author Name: Vasant Gupte | वसंत गुप्ते
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 129
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products