Outliers | आउटलायर्स

Malcolm Gladwell | माल्कम ग्लॅडवेल
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Outliers ( आउटलायर्स ) by Malcolm Gladwell ( माल्कम ग्लॅडवेल )

Outliers | आउटलायर्स

About The Book
Book Details
Book Reviews

काही लोक इतरांहून खूप जास्त कसे साध्य करू शकतात? ते असाधारण, जगावेगळे कसे बनू शकतात? माल्कम ग्लॅडवेल यांनी रॉक स्टार्सपासून बुद्धिमान शास्त्रज्ञांपर्यंत विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळवणाऱ्यांच्या यशोगाथा सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या बाहेरच्या कशा असतात ते त्यांच्या आउटलायर्स या पुस्तकात अनेक उदाहरणं दाखून दिले आहे. सर्व थरांतील वाचकांना प्रेरणादायक ठरणारे पुस्तक. "एक असा उत्तम लेखक कि जव तुम्हाला तुम्ही त्याच्यापेक्षा बुद्धिमान असल्याचा अनुभव देतो. - डॉमिनिक मॅक्सवेल"

ISBN: 978-8-19-644615-4
Author Name: Malcolm Gladwell | माल्कम ग्लॅडवेल
Publisher: Madhushree Publication | मधुश्री पब्लिकेशन
Translator: Sudarshan Athawale ( सुदर्शन आठवले )
Binding: Paperback
Pages: 286
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products