P. S. Rege Yanchi Samagra Kavita | पु. शि. रेगे यांची समग्र कविता
Regular price
Rs. 1,350.00
Sale price
Rs. 1,350.00
Regular price
Rs. 1,500.00
Unit price

P. S. Rege Yanchi Samagra Kavita | पु. शि. रेगे यांची समग्र कविता
About The Book
Book Details
Book Reviews
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मराठी कवितेला नवे रूप प्राप्त करून देण्यात बा. सी. मर्ढेकरांइतकाच पु. शि. रेगे यांचाही वाटा आहे. अन्य वाङ्मयप्रकारांच्या संदर्भात कवितेच्या स्वरूपाच्या वेगळेपणाची — कवितेच्या विशुद्धतेची — अचूक जाणीव रेगे यांच्या कवितेतून प्रथम प्रकट झाली. पु. शि. रेगे यांच्या सर्व कविता सुधीर रसाळ यांच्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह या ग्रंथात समाविष्ट केल्या आहेत.