Padas | पाडस
Regular price
Rs. 630.00
Sale price
Rs. 630.00
Regular price
Rs. 700.00
Unit price

Padas | पाडस
About The Book
Book Details
Book Reviews
मार्जोरी किनन रॉलिंग्ज यांच्या ‘ द इयरलिंग’ या कादंबरीचा हा मराठी अनुवाद आहे.यामध्ये आधुनिक शहरवासीयांना दुर्मिळ झालेली निसर्गाची गूढ, प्रसन्न भीषण रूपे अस्सलपणे जाणवतील. 'पाडस' ही एका पोरक्या हरणाच्या पाडसावर आधारित कादंबरी आहे,ज्यात भावभावनांचे ,स्नेहबंधाचे,जिवाभावाच्या मैत्रीचे वेगवेगळे कंगोरे वाचक अनुभवत जातो.