Page Three | पेज थ्री

Mangala Godbole | मंगला गोडबोले
Regular price Rs. 153.00
Sale price Rs. 153.00 Regular price Rs. 170.00
Unit price
Page Three ( पेज थ्री ) by Mangala Godbole ( मंगला गोडबोले )

Page Three | पेज थ्री

About The Book
Book Details
Book Reviews

सामान्य माणसांची स्वप्नंही सामान्यच! एका काकूंना वाटतंय, जन्माला आल्यासारखं एकदा तरी आपण ’पेज थ्री’वर झळकावं. एका चि. सौ.कां.ला संयोगितेला पळवून नेणा-या पृथ्वीराजसारखा पराक्रमी वर हवाय. तर एका गृहिणीला वाटतंय, आभाळभर पसरलेलं इंद्रधनुष्य मुला-नातवंडांनी जराशी फुरसद काढून बघावं. पण बदलत्या वास्तवात , बदलत्या कुटुंब जीवनात अशा स्वप्नांची पूर्तता होणं दूरच उलट भलत्याच अनवस्था प्रसंगाना सामोरं जावं लागतं. त्यांचाच तिरका, मिष्कील वेध घेणा-या कुटुंबकथांचा संग्रह- ’पेज थ्री’.

ISBN: 978-9-38-057215-4
Author Name: Mangala Godbole | मंगला गोडबोले
Publisher: Menaka Prakashan | मेनका प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 168
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products