Pahilya Saricha Mrudgandha | पहिल्या सरीचा मृदगंध
Regular price
Rs. 270.00
Sale price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Unit price
Pahilya Saricha Mrudgandha | पहिल्या सरीचा मृदगंध
About The Book
Book Details
आय.आय. टी या जगप्रसिद्ध संस्थेतील मृदशास्त्रज्ञ संशोधन,अध्यापन,कृषिविद्यापीठतील विभागप्रमुख ते जागतिक कीर्तीच्या वाल्मि संस्थेतील सहसंचालक हा थक्क करणारा प्रवास आहे. अनेक राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय संस्थेतील निमंत्रणे-सन्मान-संशोधनाचा हा कालपट म्हणजे एका मृदशास्त्रज्ञाच्या मुदगंधाची उलगडत जाणारी ही आत्मकथा आहे.