Pahunchar | पाहुणचार

Usha Purohit | उषा पुरोहित
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Pahunchar ( पाहुणचार ) by Usha Purohit ( उषा पुरोहित )

Pahunchar | पाहुणचार

About The Book
Book Details
Book Reviews

नव्या आवडी-निवडी व जीवनशैली लक्षात घेऊन सिद्ध केलेलं, पाहुणचाराच्या सज्जतेसाठी उपयुक्त सूचना करणारं, पारंपरिक पदार्थांना आधुनिकतेची डूब देणारं, प्रसंगानुरूप आवश्यक अशा पारंपरिक तसेच अत्याधुनिक व्हेज व नॉनव्हेज आणि सूप्सपासून डेझर्टपर्यंत सर्व प्रकारच्या पदार्थांच्या पाककृती विस्ताराने देणारं... पाहुणचार पाककृतीचं एक सर्वाथानं आधुनिक पुस्तक .

ISBN: 978-8-18-618400-4
Author Name: Usha Purohit | उषा पुरोहित
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 216
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products