Pailu Mahitichya Adhikarache | पैलू माहितीच्या अधिकाराचे
Regular price
Rs. 198.00
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
Unit price
Pailu Mahitichya Adhikarache | पैलू माहितीच्या अधिकाराचे
About The Book
Book Details
दै. पुढारी आणि दै. लोकमतमधील लेखमाला तील प्रश्नांच्या उत्तरांचा समावेश या पुस्तकात केला आहे. माहितीच्या अधिकारविषयक वाचकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची अत्यंत सोप्या भाषेत उत्तरे दिलेली असल्याने माहिती अधिकाराचा वापर करणाऱ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी ठरेल.