Pakalya | पाकळ्या

V. S. Khandekar | वि. स. खांडेकर
Regular price Rs. 117.00
Sale price Rs. 117.00 Regular price Rs. 130.00
Unit price
Size guide Share
Pakalya ( पाकळ्या ) by V. S. Khandekar ( वि. स. खांडेकर )

Pakalya | पाकळ्या

About The Book
Book Details

विद्यार्थ्यांच्या ठिकाणी ललित वाङ्मयाचा आस्वाद घेण्याची शक्ती फार मोठ्या प्रमाणात असते. वाङ्मयाच्या जगाशी एकरूप व्हायला लागणारी स्वैर कल्पकता हा कुमारवयाला मिळालेला एक वर आहे. मुक्त आणि अनंत अशा आकाशाच्या पोकळीत उडत जाण्यात त्यांच्या मनांना आनंद होतो. अशा विद्यार्थ्यांसाठी कै. वि. स. खांडेकरांनी स्वत:च्या दीडदोनशे कथांमधून पंधरा कथा साक्षेपाने निवडून काढल्या आणि त्या संग्रहाला अन्वर्थक नाव दिले : ‘पाकळ्या’.

ISBN: 000-8-17-766632-0
Author Name: V. S. Khandekar | वि. स. खांडेकर
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 99
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products