Pakistan Ka Matalab Kya ? | पाकिस्तान का मतलब क्या ?
Regular price
Rs. 405.00
Sale price
Rs. 405.00
Regular price
Rs. 450.00
Unit price

Pakistan Ka Matalab Kya ? | पाकिस्तान का मतलब क्या ?
About The Book
Book Details
Book Reviews
इस्लामलाच राष्ट्रीयत्व मानून देशाची उभारणी करताना पाकिस्तान कसा फसत गेला आणि स्वतःच्या ओळखीचाच प्रश्न त्याला कसा भेडसावत गेला,याचा वेध या पुस्तकात घेतला आहे. या विषयाच्या अनुषंगाने पाकिस्तानच्या इतिहासाचा आणि वर्तमानाचा धांडोळा यात घेण्यात आला आहे. त्याचबरोबर पाकिस्तानात राजकीय संस्था का विकसित झाल्या नाहीत,आर्थिक आघाडीवर तो का अपयशी ठरला आणि मुख्य म्हणजे एक साधारण ( नॉर्मल ) देशासारखा तो का वागत नाही, या प्रश्नांची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्नही केला आहे.