Pakshijagat | पक्षीजगत
Regular price
Rs. 356.00
Sale price
Rs. 356.00
Regular price
Rs. 395.00
Unit price

Pakshijagat | पक्षीजगत
About The Book
Book Details
Book Reviews
लेखक श्री. सचिन मेन यांनी पूर्वी बेळगाव येथील तरुण भारत या वृत्तपत्रात पक्षीविश्व या सदरात लिहिलेल्या लेखांचे हे संकलन आहे. लेखकाने पुस्तकाच्या सुरवातीला पक्ष्यांबद्दल माहिती दिलेली आहे व त्यानंतर सुमारे १०० पक्षी प्रजातींची विस्तृतपणे माहिती दिलेली आहे. जवळपास सर्व पक्ष्यांची रंगीत छायाचित्रे दिलेली आहेत. पक्षी निरीक्षण करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.