Palikaḍacha Prakash | पलीकडचा प्रकाश

Mahesh Sovani | महेश सोवनी
Regular price Rs. 203.00
Sale price Rs. 203.00 Regular price Rs. 225.00
Unit price
Size guide Share
Palikaḍacha Prakash | पलीकडचा प्रकाश

Palikaḍacha Prakash | पलीकडचा प्रकाश

Regular price Rs. 203.00
Sale price Rs. 203.00 Regular price Rs. 225.00
Unit price
About The Book
Book Details

चाकोरीतलं आयुष्य जगणाऱ्या चेतनचं वरकरणी सारं काही छान चाललेलं असतं. पण तो मनातून वैतागलेला असतो. त्यातूनच त्याला वाटतं, हिमालयात किंवा नर्मदेकाठी जाऊन संन्यास घ्यावा !
मनातून कितीही वाटलं तरी बहुतांश लोकांची हिंमत होत नाही, पण चेतन हिंमत करतो. तो सुरक्षित चौकट मोडून नर्मदेकाठी साधना करायला, स्वतःचा व त्याला पडलेल्या प्रश्नांचा शोध घ्यायला जातो. तिथे त्याला विविध प्रकारचे लोक भेटतात -भिन्न स्वभावांचे साधू, निरागस, साधा रिक्षावाला आणि व्यवस्थेने नाडलेली, पिचलेली आदिवासी माणसं.
चेतनला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आणि अर्थपूर्णतेकडे जाण्याचा प्रवास म्हणजेच ही विलक्षण सुंदर कथा… पलीकडचा प्रकाश 

ISBN: 9788169231114
Author Name: Mahesh Sovani | महेश सोवनी
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator:
Binding: Paperback
Pages: 120
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products