Pan Bolnar Ahe ! | पण बोलणार आहे !
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Pan Bolnar Ahe ! | पण बोलणार आहे !
About The Book
Book Details
Book Reviews
काही बोलायाचे आहे… पण बोलणार नाही…’ही नुसती एका लोकप्रिय गाण्याची ओळ नाही,आज अनेकांची भावना आहे.काही बोलण्याचा, काही शोधण्याचा हा प्रयत्न.वाचकाच्या चेह-यावर नर्मविनोदानं हसू फुलवणारं आणि त्याच वेळी त्याला थोडं थांबवणारं,विचार करायला लावणारं…पण बोलणार आहे!