Panchatarankit | पंचतारांकित

Priya Tendulkar | प्रिया तेंडुलकर
Regular price Rs. 113.00
Sale price Rs. 113.00 Regular price Rs. 125.00
Unit price
Panchatarankit ( पंचतारांकित ) by Priya Tendulkar ( प्रिया तेंडुलकर )

Panchatarankit | पंचतारांकित

About The Book
Book Details
Book Reviews

लेखिका प्रियाने पाहिलेलं आहे 'पंचतारांकित' उपहारगृहातील रंगढंगांपासून रस्त्यावरच्या धुळीत बरबाद होऊन चाललेल्या निष्पाप बालिकेपर्यंतचे सगळे जग ...हे जग वाचकांपर्यंत उभे करणारी, कधी उपरोधिक तर कधी करुणार्द्र, कधी चिंतनशील तर कधी अल्लड हसरी अशी मनोज्ञ लेखनशैली प्रिया तेंडुलकर यांच्याकडे जवळ आहे.सत्यशोधकाची तत्वचिंतक बैठक बालपणापासून साहित्यिक पित्यामुळे तिला लाभली आहे. अन्यायाकरता झगडणारी ' रजनी तर ती आहेच! पण खरी आहे ती हे जग सुंदर कधी होईल म्हणून आपले स्वप्नाळू डोळे जगाकडे लावून बसलेली स्वप्नवेडी प्रिया तेंडुलकर.अशा प्रगल्भ लेखणीतून साकार झालेल्या या काही कथा.

ISBN: 000-0-81-743423-2
Author Name: Priya Tendulkar | प्रिया तेंडुलकर
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 134
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products